Wednesday, 2 January 2008

रिकामा मेंदू

तुम्हाला आसे कधी झाले आहे का ?
आपण एखादे वेळी बसलेलो असतो आणि अचानक अशी जाणीव होते वाटत कि आपण काय करत आहोत ...
एकदम उदास भकास वाटत काही कारण नसताना,
आणि मग आचानक दिवसभर घडून गेलेल्या गोष्टींची मन उजळणी करायला लागत
आपण ते विसरायचा प्रयत्न करतो आणि मन त्याच घडून गेलेल्या गोष्टी परत परत समोर आणू लागत॰
गोष्टी काही चांगल्या काही उगाच अनावश्यक
......

No comments: